केरळच्या (Kerala) पथनमतित्ता (Pathanamthitta) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर (IAS Divya S Iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...
एका तरुणाने हिरोगिरी दाखवण्याच्या नादात असाच एका बैलाशी पंगा घेतला आणि ते त्याच्याच अंगलट आलं. बैलाने त्याची अशी भयंकर अवस्था केली की हिरोगिरी कसली, स्वतःच्या पायावर उभं राहून नीट चालण्याच्याही अवस्थेत तो राहिला नाही (Bull attack on man). ...
कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे ड्युटीवर असताना शेरपूर चौकात उभे होते, तेव्हा मागून आलेल्या एका बैलाने त्यांना शिंगावर उचललं आणि आपटलं. यामुळं ते बेशुद्ध झाले. ...
घोड्याचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनीच असं म्हटलं की प्राण्यांना भावना नसतात, हा समज चुकीचा आहे. प्राण्यांना नाती आणि भावना कळत नाहीत, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. ...
The Kashmir Files:विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील एक सीन शेअर केला, पण व्हिडिओच्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. ...