लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

'आपल्या मृत्यूनंतर मी सांभाळू शकतो Twitter?' मस्क यांनी दिलं दिलदार उत्तर - Marathi News | elon musk twitte If I die under mysterious circumstances youtube star mrbeast joke If that happens can i have Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपल्या मृत्यूनंतर मी सांभाळू शकतो Twitter?' मस्क यांनी दिलं दिलदार उत्तर

टेस्लाचे CEO आणि SpaceX चे फाउंडर इलॉन मस्क, हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या ट्विट्समुळे सातत्याने चर्चेत असतात. ...

Viral Video: आजोबांनी कमालच केली! १२८ नातवंडांच्या साक्षीने १३५ मुलांच्या बापाने ३७ व्या वेळी केलं लग्न - Marathi News | old man marries 37 time in front of 28 wives and 135 children video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आजोबांनी कमालच केली! १२८ नातवंडांच्या साक्षीने १३५ मुलांच्या बापाने ३७ व्या वेळी केलं लग्न

एका वृद्धाने तरुणांनाही मागे टाकलं आहे. हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नी आणि शेकडो मुलं-नातवंडांसमोर चक्क ३७ वं लग्न केलं आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटविणार; एलन मस्क यांची घोषणा - Marathi News | will reverse Twitter ban on Donald Trump; announcement from Elon Musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटविणार; एलन मस्क यांची घोषणा

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सत्तांतर झाल्यानंतर लोकांनी हिंसाचार सुरु केल्याने ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती. ...

गरोदर लेकीसाठी बापच झाला आई, नाजूक दिवसात लेकीला दिली आईची माया- व्हायरल पोस्ट - Marathi News | Emotional story of a retired army colonel Sanjay Pande who became mother for his pregnant daughter after the death of his wife | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर लेकीसाठी बापच झाला आई, नाजूक दिवसात लेकीला दिली आईची माया- व्हायरल पोस्ट

Social viral: एका पुरुषामधलं आईपण, बाईपण बघायचं असेल, तर रिटायर्ड कर्नल संजय पांडे (Retd. colonel Sanjay Pande) यांची ही व्हायरल पोस्ट एकदा बघायलाच पाहिजे... ...

Elon Musk: "एडीट बटण कुठे आहे..?" इलॉन मस्क यांच्या आईने केली एडीट बटणाची मागणी - Marathi News | Elon Musk: "Where's the edit button?" Elon Musk's mother demands edit button | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"एडीट बटण कुठे आहे..?" इलॉन मस्क यांच्या आईने केली एडीट बटणाची मागणी

Elon Musk Twitter: ट्विटर यूझर्स बऱ्याच काळापासून ट्विटरवर एडीट बटणाची मागणी करत आहेत. आता हे फीचर लवकर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

बाळाला कडेवर घेऊन वर्गात तास घेणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, याला जिद्द म्हणावे की मजबुरी? - Marathi News | Teacher kept her baby in her lap and continues her duty of teaching in a classroom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला कडेवर घेऊन वर्गात तास घेणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल, याला जिद्द म्हणावे की मजबुरी?

Social Viral: आईची जबाबदारी आणि शिक्षिकेची कर्तव्ये एकाचवेळी पार पाडणाऱ्या या शिक्षिकेचा व्हिडिओ (viral video of a teacher) सध्या साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... ...

१ रुपयाला इडली विकणाऱ्या 'इडली अम्मा'ला आनंद महिंद्रानी भेट दिले घर! कोण या इडली अम्मा? - Marathi News | Anand Mahindra gifted house to idli amma on the occasion of mother's day! Who is idli amma? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ रुपयाला इडली विकणाऱ्या 'इडली अम्मा'ला आनंद महिंद्रानी भेट दिले घर! कोण या इडली अम्मा?

Social Viral: सोशल मिडियावर (social media) सध्या जबरदस्त चर्चेत असणाऱ्या या इडली अम्मा नेमक्या आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी आता अनेक जणांची धडपड सुरू आहे.  ...

Elon Musk Tweet: "माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर..."; इलॉन मस्क यांच्या ट्विटमुळे खळबळ  - Marathi News | If i die under mysterious circumstances nice knowin ya tweeted Elon musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर..."; इलॉन मस्क यांच्या ट्विटमुळे खळबळ 

मस्क यांचे हे ट्विट फार कमी वेळात प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यांचे हे ट्विट तीन तासांच्या आतच 40 हजारहून अधिक लोकांनी रीट्विट केले आहे. ...