त्यांनी या कवितेतुन त्या पीढीच्या आईबद्दल भाष्य केले आहे जी सोशल मिडिया, स्मार्टफोनपासुन कोसो दुर आहे. तिला या बाबत काही कल्पना किंवा माहितीही नाही. हेच तिचे निरागसपण आहे असे कवी म्हणतो. ...
आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओच दाखवणार आहोत ज्यात माणसं रोबोट अधिक वेगाने काम करत आहेत. तुमचाच काय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खुद्द रोबोट्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ...
Jayeshbhai Jordaar Twitter Review : अभिनेता रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ट्विटरवर नेटकऱ्यांनी ट्वीट करत चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. ...