लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

Pakistan, Shadab Khan trolling: "आता हात खाली कर"; पाकिस्तानच्या शादाब खानने आपल्याच सहकाऱ्याला केलं ट्रोल - Marathi News | Ab Haath Neechay Ker Lo Pakistan Cricketer Shadab Khan Trolls Teammate On Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता हात खाली कर"; पाकिस्तानच्या शादाब खानने आपल्याच सहकाऱ्याला केलं ट्रोल

पाकिस्तानी खेळाडूने एक फोटो पोस्ट केला होता ...

Vikram Twitter Review: कसा आहे कमल हासन यांचा ‘विक्रम’? वाचा, पब्लिकचा फर्स्ट डे, फर्स्ट शो रिव्ह्यू - Marathi News | kamal haasan film vikram movie twitter review in hind twitter reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा आहे कमल हासन यांचा ‘विक्रम’? वाचा, पब्लिकचा फर्स्ट डे, फर्स्ट शो रिव्ह्यू

Vikram Twitter Review: हा चित्रपट कसा आहे तर ट्विटरवर फॅन्सचे रिव्ह्यू आले आहेत. फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिलेल्या चाहत्यांनी या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

वादळ येताच घाबरली मनीमाऊची पिल्लं; कोंबडीनं लगेचच पंखाखाली घेतलं; क्यूट फोटो नेटिझन्सना भावला! - Marathi News | hen protects kitten in storm emotional photo goes viral on social media netizens applauds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वादळ येताच घाबरली मनीमाऊची पिल्लं; कोंबडीनं लगेचच पंखाखाली घेतलं; क्यूट फोटो नेटिझन्सना भावला!

आम्ही तुम्हाला असा एक फोटो दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुम्हाला मनापासून आनंद देताना भावुकही करेल. तुम्हाला प्राण्यांमधील माणुसकीचे दर्शनही होईल. ...

गावाकडची व्हायरल चूल पाहून नेटकरी झाले सेण्टी; प्रश्न एकच चूल फुंकायची कुणी? - Marathi News | Viral photo of mitti ka chulha!! netizens got senti and said...... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गावाकडची व्हायरल चूल पाहून नेटकरी झाले सेण्टी; प्रश्न एकच चूल फुंकायची कुणी?

Mitti Ka Chulha: सध्या सोशल मिडियावर अस्सल गावाकडच्या सारवलेल्या चुलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून जुनं ते साेनं (old is gold) असं लोक म्हणत आहेत.... पण खरंच चुलीच्या बाबतीत असं आहे का, तुम्हाला काय वाटतं? ...

पॅराशुटची दोरी तुटली अन् आकाशातून खाली कोसळले तीघेजण, पुढे जे घडलं ते धक्कादायक - Marathi News | The parachute rope broke and the three fell from the sky, what happened next is shocking. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पॅराशुटची दोरी तुटली अन् आकाशातून खाली कोसळले तीघेजण, पुढे जे घडलं ते धक्कादायक

एक घटना दमनमधील जंपोर येथून समोर आली आहे. येथील समुद्राजवळ पॅरासेलिंगदरम्यान एका अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. ...

Viral Video: नशेच्या धुंदीत रेल्वेखाली जाऊन झोपला दारुडा, भयानक घटना घडणार होती इतक्यात... - Marathi News | drunk man slept under the railway engine rescued by people video goes viral on intenet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नशेच्या धुंदीत रेल्वेखाली जाऊन झोपला दारुडा, भयानक घटना घडणार होती इतक्यात...

अलीकडेच मध्य प्रदेशातील रेल्वे स्थानकावर असाच प्रकार घडला. यात एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की तो स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनखालीच जाऊन झोपला. यानंतर लोकांना तिथे येऊन त्याला इथून बाजूला करावं लागलं. ...

भारतात Instagram झालं डाऊन, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | instagram was down for some users in india downdetector confirmed the outage users shared memes know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात Instagram झालं डाऊन, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा

इंस्टाग्राम भारतात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. अनेक भारतीय युझर्सना Instagram आउटेजचा सामना करावा लागला. ...

...तर त्यांनी तातडीने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी; रोहित पवारांचा मनसेला टोला - Marathi News | so they should immediately undergo political cataract surgery Rohit Pawar said MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर त्यांनी तातडीने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी; रोहित पवारांचा मनसेला टोला

आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला ...