केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला या खासदारांनी दिला. ...
किसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. ...
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...