लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

हेच अभिप्रेत... सिराजचा फोटो शेअर करत मोहम्मद कैफनं काही लोकांना सुनावलं  - Marathi News | This is what is meant ... Mohammad Kaif shared a photo of Siraj and told some people | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेच अभिप्रेत... सिराजचा फोटो शेअर करत मोहम्मद कैफनं काही लोकांना सुनावलं 

टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी येऊन धडकली, कोरोना संकटात बायो-बबल नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे त्याला वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आले नाही ...

बनावट Co-WIN अ‍ॅपपासून वेळीच व्हा सावध; अन्यथा होईल मोठं नुकसान, सरकारने केलं अलर्ट - Marathi News | government issues fake cowin app alert says do not download or share personal information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बनावट Co-WIN अ‍ॅपपासून वेळीच व्हा सावध; अन्यथा होईल मोठं नुकसान, सरकारने केलं अलर्ट

Co-WIN App : सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे. ...

“रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena ravindra waikar pmc bank fraud pm narendra modi letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”

PMC Bank Fraud : भाजपा नेत्यानं लगावला टोला ...

विचित्र प्रकार! राक्षस बनून घाबरवत होता, पोलिसांनी केली अटक - Marathi News | Strange type! Frightened into becoming a gost, the man was caught by the police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विचित्र प्रकार! राक्षस बनून घाबरवत होता, पोलिसांनी केली अटक

News in Pakistan : ज्यावर आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. कमेंटमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.  ...

आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही… - Marathi News | Anand mahindra tweeted video and say I will not complain about 2020 being a difficult year after having seen this. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही…

आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर जबरदस्त पसंती मिळत आहे. ...

इंग्रजी Weak म्हणजे स्वत:ला कमी लेखू नका, स्वप्नील जोशीचा तरुणाईला मंत्र - Marathi News | English Weak means don't underestimate yourself, Swapnil Joshi's mantra to youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजी Weak म्हणजे स्वत:ला कमी लेखू नका, स्वप्नील जोशीचा तरुणाईला मंत्र

स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आजचा एक अनुभव चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आज एका चुणचुणीत मुलाला भेटलो! मुंबईत नोकरी शोधतोय! पण English चा न्यूनगंड आहे. म्हणून त्यालाही सांगितलं आणि ट्वीतही करतोय. ...

अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Amitabh Bachchan accused of plagiarism, sparks controversy after a woman's Facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण

एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. ...

कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल.... - Marathi News | Kangana Ranaut support farmers bill says they are real Deshbhakt tweet going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

कंगनाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे.  ...