लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

‘ट्विटर’ला वाटतेय भीती... केंद्राच्या नव्या नियमांना तात्त्विक विरोध    - Marathi News | ‘Twitter’ feels fear ... philosophical opposition to the Centre’s new rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ट्विटर’ला वाटतेय भीती... केंद्राच्या नव्या नियमांना तात्त्विक विरोध   

Twitter News: ट्विटरने टूलकिटप्रकरणातील सर्व ट्विट्सना ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’, असा टॅग लावल्याने केंद्र नाराज झाले आहे. ...

VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक - Marathi News | Delhi youtuber gaurav john arrested for dog with air balloon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, याप्रकरणी गौरव जोहन नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपला पाळीव कुत्रा ‘डॉलर’चा व्हिडिओ तायर करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही टाकला होता.  ...

Twitter ला मिळणार टक्कर, Koo अ‍ॅपला टायगर ग्लोबलकडून 218 कोटींचा निधी - Marathi News | koo raises usd 30 million funding led by tiger global | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter ला मिळणार टक्कर, Koo अ‍ॅपला टायगर ग्लोबलकडून 218 कोटींचा निधी

Koo : कू अ‍ॅपने गेल्या आठवड्यात सांगितले की, नवीन नियम लागू केले आहेत आणि गोपनीयता धोरण, वापरण्याच्या अटी आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे आता नवीन नियमांच्या अनुषंगाने आहेत. ...

तरुणाचा अफलातून जुगाड, दुचाकीनं चालणारी Ambulance केली तयार; IPS ऑफिसर म्हणाले..., पाहा Video - Marathi News | Jugaad Man made ambulance with bike internet users loves it IPS share video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणाचा अफलातून जुगाड, दुचाकीनं चालणारी Ambulance केली तयार; IPS ऑफिसर म्हणाले..., पाहा Video

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (Rupin Sharma, IPS) यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. ...

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी? केंद्र सरकार ठाम - Marathi News | Ban on Facebook-Twitter, Instagram? The central government is firm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी? केंद्र सरकार ठाम

Social Media News: केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ...

टूलकिट : राहुल गांधी म्हणाले, सत्याला भीती नाही - Marathi News | Toolkit: Rahul Gandhi said, truth is not afraid | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :टूलकिट : राहुल गांधी म्हणाले, सत्याला भीती नाही

Rahul Gandhi: दिल्ली पोलिसांकडून ट्विटरच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे. ...

Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस - Marathi News | delhi police issues notice to two congress leaders in toolkit case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस

Toolkit: दिल्ली पोलिसांनी टूलकिटप्रकरणी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. ...

Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड - Marathi News | Aarogya Setu will display vaccination status double blue ticks for fully vaccinated covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड

आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस. अ‍ॅपद्वारे करता येते आपली लसीकरणासाठी नोंदणी. ...