एका नवरीला मात्र नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी इच्छा झाली ती स्वतःवर ताबाच ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत नवरदेवाची प्रतीक्षा करत करण्याऐवजी ती थेट लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली. ...
लखनऊमधील (Lucknow) व्हायरल गर्ल प्रियदर्शिनी (Viral Girl Priyadarshini) ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. अशात आता आणखी एक महिला चर्चेत आली आहे. साडीमध्ये दिसणाऱ्या या महिलेनं चौकातच एका व्यक्तीची धुलाई केली आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जो बायडेन यांना दिलेल्या सूचनेनंतर ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांची टीका. सैन्य माघारी बोलावण्यावरून ट्रम्प यांनी साधला होता बायडेन यांच्यावर निशाणा. ...
स्टीलचा डबा पुन्हा दिसला तोही थेट अमेरिकेत. खुद्द आनंद महिंद्रा यांनीच हा फोटो ट्वीट केलाय. हा फोटो पाहताच प्रत्येक भारतीयाला आपले जुने बालपणीचे दिवस आठवतील. ...
Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...