मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या जॅकलिनसोबत काम करण्यास ट्विंकल खन्नाने अक्षयवर बंदी घातली अशी अफवा आहे. यावर जॅकलिनने आपली प्रतिक्रिया दिलीय. ...
प्रियंका चोप्राचे नाव शाहरुख खान आधी अक्षय कुमारशी जोडलं गेलं होते. रिपोर्टनुसार भडकलेली ट्विंकल खना प्रियंकाला मारण्यासाठी एकदा सिनेमाच्या सेटवर गेली होती. ...
Akshay Kumar Son Aarav Bhatia : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आरव सिनेमांत येणार का, असा प्रश्न दीर्घकाळापासून चाहत्यांच्या मनात आहे. आता खुद्द अक्षयने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...