फलंदाजांची उपयुक्त खेळी आणि त्यानंतर रामेश्वर दौड याची तेजतर्रार भेदक गोलंदाजी या बळावर जालना येथील साई काणे अकॅडमी संघाने स्टार फलंदाजांचा भरणा असणाऱ्या पंकज युनायटेड संघावर तब्बल ५७ धावांनी सनसनाटी विजय मिळवताना गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेली टी- ...
एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश काणे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर साई काणे अकॅडमीने उपांत्य फेरीत हसनान देवळाई संघावर ८ गडी राखून मात केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कन्नडच्या प्रवीण कुलकर्णीने केलेल्या धडा ...
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन स्टार, लकी सी. सी. आणि देवळाई संघांनी विजय मिळवला. राजेश कीर्तिकर, इम्रान पटेल, हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
एमजीएम येथे सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत अमित पाठक याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर एमजीएम संघाने आयुर्विमा संघावर तब्बल १५८ धावांनी विजय मिळवला. अन्य लढतींत वैद्यकीय प्रतिनिधी संघाने कम्बाईन बँकर्स संघावर २१ ध ...
महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षण याबाबत साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण धोनीच्या या दहा विश्वविक्रमांबद्दल मात्र तुम्हाला कदाचित माहिती नसावं, धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्ही ...
भारतात कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ' एसजी 'चा चेंडू वापरला जातो. पण वनडे आणि ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये ' कुकाबुरा ' हा चेंडू वापरला जात होता. पण यापुढे ' एसजी 'चा चेंडू वापरला जाणार आहे. ...