एमजीएम येथे सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत अमित पाठक याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर एमजीएम संघाने आयुर्विमा संघावर तब्बल १५८ धावांनी विजय मिळवला. अन्य लढतींत वैद्यकीय प्रतिनिधी संघाने कम्बाईन बँकर्स संघावर २१ ध ...
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन स्टार, लकी सी. सी. आणि देवळाई संघांनी विजय मिळवला. राजेश कीर्तिकर, इम्रान पटेल, हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षण याबाबत साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण धोनीच्या या दहा विश्वविक्रमांबद्दल मात्र तुम्हाला कदाचित माहिती नसावं, धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्ही ...
भारतात कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ' एसजी 'चा चेंडू वापरला जातो. पण वनडे आणि ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये ' कुकाबुरा ' हा चेंडू वापरला जात होता. पण यापुढे ' एसजी 'चा चेंडू वापरला जाणार आहे. ...
श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेन्टी-20 तिरंगी मालिकेसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मापेक्षा मुंबईच्या रणजी संघातील सूर्यकुमार यादवला जास्त भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. ...