ऋषिकेश नायर याच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या बळावर कुंटे स्पोर्टस् संघाने एडीसीए मैदानावर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विनर्स अकॅडमीवर २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवताना विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात विनर्सने प्रथम फलंदाजी कर ...
जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे एन-२ स्टेडियमवर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनर्स संघाने साई अकॅडमीवर आणि कुंटे स्पोर्टस्ने युनिव्हर्सल संघावर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. स्फोटक अर्धशतकी खेळी करणारे श्रीनिवास कुलकर्णी व ...
डावखुरा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळेच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर ग्रामीण पोलीसने आज एमजीएम मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात शहर पोलीसचा २७ धावांनी पराभव करीत शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियनचा बहुमान मिळवला. ग्रामीण पोलीसने प्रथम फलंद ...
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सनने ए.आय.टी. संघावर, ‘शहर पोलीस अ’ने मसिआ संघावर, तर गुडईअरने एनएचकेवर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सनने ५ बाद १९१ ...
एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने एमजीएम अ संघावर, एमजीएम ब संघाने राज्य परिवहन महामंडळावर, तर कम्बाइंड बँकर्सने एमजीएम ब संघावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज झालेल्या लढतीत दिने ...