शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुंबाड

'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे.  यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे.  १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.  Tag plz

Read more

फिल्मी : 'तुंबाड २' मध्ये दिसणार 'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री, पहिला प्रोमो आला समोर; कोण आहे ती?

फिल्मी : अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो

फिल्मी : आधी 'दृश्यम ३' नाकारला, आता अक्षय खन्नाच्या हाती लागला बॉलिवूडचा मोठा सिनेमा? पुन्हा एकदा खलनायक साकारणार

फिल्मी : चिमुरड्याने केली होती प्रेक्षकांवर जादू! ८ वर्षानंतर 'असा' दिसतो तुंबाडमधील 'हा' बालकलाकार;आता काय करतो?

फिल्मी : Mayasabha Trailer: 'तुंबाड' फेम राही बर्वेच्या 'मयसभा'चा जबरदस्त ट्रेलर, मराठमोळ्या वीणा जामकरने वेधलं लक्ष

फिल्मी : Mayasabha Teaser: हे काहीतरी अद्भूत आहे! 'तुंबाड'च्या दिग्दर्शकाचा दुसरा सिनेमा 'मयसभा'चा जबरदस्त टीझर

फिल्मी : 'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेच्या 'मायासभा'त 'ही' मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार, व्हिडीओ बघाच

फिल्मी : 'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेचा नवीन सिनेमा 'मयसभा'ची घोषणा; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

फिल्मी : 'या' अभिनेत्रीची 'तुंबाड २'मध्ये एन्ट्री, सोहम शाहच्या हॉरर थ्रिलरबद्दल मोठे अपडेट!

फिल्मी : 'टक्कल करायला सांगितलं तेव्हा माझं लग्न ठरलं होतं...'; 'तुंबाड' फेम मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा