मालिकेतील ईशा निमकर ही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली ...
बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाने या आठवड्यात कोणत्या मालिका प्रेक्षकांनी अधिक पाहिल्या याचा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. ...
ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आ ...
सुबोध भावे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात त्याचे सगळे बालपण गेले आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा खूपच खास असतो. पुण्याच्या या गणेशोत्सवाचा आनंद सुबोधने अनेक वर्षं पुण्यात असताना घेतलेला आहे. यंदा देखील तो गणे ...
झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे ...