सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. ...
तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. ...
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात झी मराठी अॅवॉर्ड्स हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित ...
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार जागो मोहन प्यारे ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जागो मोहन प्यारे या मालिकेने कित्येक महिन्यानंतर पहिल्या पाचमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ...