तुला पाहते रे या मालिकेतील मायराची भूमिका देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका मालिकेत अभिज्ञा भावेने साकारली असून या मालिकेचा प्रवास संपल्यानंतर अभिज्ञाने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
तुला पाहते रे या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ...