छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे ...
तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. ...
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात झी मराठी अॅवॉर्ड्स हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित ...
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार जागो मोहन प्यारे ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जागो मोहन प्यारे या मालिकेने कित्येक महिन्यानंतर पहिल्या पाचमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ...
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका टीआरपीचे अनेक विक्रम मोडत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची ही अनोखी प्रेमकहानीवर प्रेक्षक फिदा आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून छोटया पड ...
यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी ‘झी मराठी’ने यावर्षी एकोणीस वर्ष पूर्ण केली. ...
ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निळू फुले यांनी दिलेली शिकवण त्यांच्या आजही चांगलीच लक्षात आहे. ...