महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
शहरातील आमदार त्रयींचा प्रत्येकी दहा कोटी निधी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासनाचाच याबाबत निर्णय असून त्यानुसार ही कामे केली जात असल्याचे सांगितले. ...
मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली. ...
‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले. ...
राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्टÑ नगररचना प्रशिमत संरचना धोरणाला मुदतवाढ देण्याची तरतूद केल्यानंतर नाशिक शहरात पुन्हा एकदा महापालिका मुदतवाढ देणार आहे. ...
गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरात केवळ नकारात्मक कामे होत असल्याच्या नगरसेवकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चार महिन्यांत तब्बल ४२ कोटी रुपयांची भांडवली कामे केल्याचा दावा करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...