महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळ्या भूखंडावर केलेली करवाढ लोकप्रतिनिधींच्या असंतोषास कारक ठरल्याचे भासविले गेले असले तरी, गेल्या सात महिन्यांत आयुक्तांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांमुळे दुखावले गेलेल्या लोकप्रतिनिधीं ...
प्रशासकीय शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले आणि त्यामुळेच 10 वर्षात 11 बदल्यांना सामोरे जावे लागल्याचा लौकिकही लाभलेले तुकाराम मुंढे यांना नाशिक महापालिका आयुक्तपदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. ...
Tukaram Mundhe No Confidence Motion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपा नगरसेवक बॅकफूटवर आले आहेत. ...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 पैशावरून 40 पैसे दर केले होते ते आता 03 पैसे करण्यात आले आहे. ...
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोग ...
सत्तारूढ भाजपासह सर्व पक्षीयांनी मुंढे यांना करवाढीच्या मुद्यावरून लक्ष केले होते. आता मुंढे करवाढीबाबत बॅक फुटावर आल्यानंतर हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे. ...