शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली!

पुणे : तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी आता संघटना सक्रीय

नाशिक : नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

नाशिक : नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

नाशिक : नाशिक - पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंचा दणका, गणवेश घालून न आलेल्या अधिका-याला बैठकीतून काढलं बाहेर

नाशिक : नाशिक : कर्मचारी पोहोचण्याआधीच तुकाराम मुंढेंचा महापालिकेत प्रवेश, अधिका-यांची धावपळ

नाशिक : तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी घडविले शिस्तबद्धतेचे दर्शन

नाशिक : नाशिक महापालिकेतील नगरसेवकांचा ‘धावपळ’वार, मुंढेंचा घेतला धसका

महाराष्ट्र : तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त

पुणे : धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द