शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : जीवनावश्यक वस्तू अ‍ॅपवरून मागवा घरपोच! मनपा आयुक्तांची संकल्पना

नागपूर : नागपुरातील प्रभाग तीन व सातचा बहुतांश परिसर सील

नागपूर : तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन

नागपूर : आयुक्त मुंढेंचा तो आदेश महापौरांनी बदलला 

नागपूर : Corona Virus : खोटारडेपणा नको, लॉकडाऊन पाळा, अन्यथा...; तुकाराम मुंढेंनी दिला गंभीर इशारा

नागपूर : घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद

नागपूर : Coronvirus : एकट्या नागपुरात 59 कोरोनाबाधित असल्याची 'ती' ऑडिओ क्लिप साफ खोटी; फॉरवर्ड करू नका!

महाराष्ट्र : Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड

नागपूर : नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती