शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : अवघ्या नऊ महिन्यांत तुकाराम मुंढे पर्वाची अखेर

नाशिक : आयुक्तांच्या समर्थनासाठी ‘मी नाशिककर’ रस्त्यावर

नाशिक : लोकप्रतिनिधींच्या समन्वयाअभावीच कारकीर्द वादग्रस्त

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी वरदहस्त काढला; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

नाशिक : तुकाराम मुंढे-नगरसेवकांची जुगलबंदी

नाशिक : २ लाख ६९ हजार मिळकती बेकायदाच

नाशिक : ‘स्वागत हाइट’चा पाणीपुरवठा  तोडल्याने नगरसेवकांचा गोेंधळ

नाशिक : महापालिकेतील सूर काही जुळेच ना !

नाशिक : निम्मे नाशिक अतिक्रमित ठरविल्याने अस्वस्थता

नाशिक : मनपात अधिकाऱ्यांना रेड अलर्ट