लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला, मराठी बातम्या

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
अंजली स्वीकारणार सईचे आव्हान - Marathi News | Anjali accepted the challenge of Sai in Tuzyat Jiv Rangala Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंजली स्वीकारणार सईचे आव्हान

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अंजली व राणाची सायकल सफारी - Marathi News | tuzyat jiv rangla fame anjali and rana's cycle safari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंजली व राणाची सायकल सफारी

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लेडी मॅनेजर म्हणजेच सखी यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे. ...

रुचा आपटेने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसाठी केली अशी तयारी - Marathi News | Rucha Apte took efforts for Tujhyat Jeev Rangala serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुचा आपटेने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसाठी केली अशी तयारी

राणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी सखी प्रेक्षकांनी पाहली आणि ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली. ही भूमिका मालिकेत रुचा आपटे साकारत आहे. ...

इच्छा नसूनही राणाला करावे लागणार हे काम! - Marathi News | Tuzhyat Jeev Rangala New Twist In Marathi Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इच्छा नसूनही राणाला करावे लागणार हे काम!

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. ...

जाणून घ्या काय आहे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस फंडा - Marathi News | Know what's in your life, Ranaa, Hardy Joshi's fitness fund in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या काय आहे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस फंडा

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी त्याच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सर्तक आहे. त्यांच्या फिटनेस सिक्रेटविषयी त्याने नुकतेच सांगितले आहे. ...