Tuhin Kanta Pandey - तुहिन कांत पांडे, व्हिडिओFOLLOW
Tuhin kanta pandey, Latest Marathi News
माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मोदी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. यापूर्वी ते दीपमचे सचिव होते. Read More