लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुहिन कांत पांडे

Tuhin Kanta Pandey - तुहिन कांत पांडे

Tuhin kanta pandey, Latest Marathi News

माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मोदी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. यापूर्वी ते दीपमचे सचिव होते.
Read More
नवीन सेबी प्रमुखांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी आहे कनेक्शन; काय आहे इतिहास? - Marathi News | tuhin kanta pandey sebi new chairman air india privatisation idbi bank disinvestment indian stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन सेबी प्रमुखांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी आहे कनेक्शन; काय आहे इतिहास?

Tuhin Kanta Pandey: तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी कनेक्शन आहे. ...

कोण आहेत तुहिन कांत पांडे, जे बनणार नवे SEBI प्रमुख? माधबी पुरी बुच यांची जागा घेणार, किती असेल वेतन? - Marathi News | know who is tuhin kanta pandey appointed as sebi chief madhabi puri butch how much he will get salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत तुहिन कांत पांडे, जे बनणार नवे SEBI प्रमुख? माधबी पुरी बुच यांची जागा घेणार, किती असेल वेतन?

Tihin Kanta Pandey Sebi Chief: गेल्या काही दिवसांपासून बाजार नियामक सेबीच्या प्रमुखपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार यावर तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आता एका नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलीये. ...