महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत. Read More
Trupti Desai : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांचा मोर्चा आगामी आंदोलनाकडे वळवला आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात मिळालेल्या मानधनाचं काय करणार हे त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ...
Shivleela Patil : माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता,’ असे त्या म्हणाल्या. ...