महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत. Read More
Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी ३'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लगेचच अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच काळात त्यांना कोरोनाने गाठलं आहे. ...
Bigg boss marathi: 'आतापर्यंत तुम्ही स्नेहाचं स्नेह पाहिलं आता वाघ काय असतो ते पाहा', असं म्हणत तिने घरातील प्रत्येकाचे कान पिळले. यामध्येच जय दुधाणेवर तिने चांगलाच टीकेचा भडीमार केला. ...
कधी अजितदादांशी पंगा ते कधी नो ब्रा डे साजरा करणाऱ्या तृप्ती देसाई आता लवकरच राजकारणात येणार आहेत. लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सुतोवाच केलंय. पण तृप्ती देसाई कोणत्या पक्षात जाणार आहेत, कोणत्या पक्षांशी त्यांची बोलणी सुरु आहेत किंवा सु ...
Trupti Desai : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांचा मोर्चा आगामी आंदोलनाकडे वळवला आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात मिळालेल्या मानधनाचं काय करणार हे त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ...