लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृप्ती देसाई

Trupti Desai Latest news, मराठी बातम्या

Trupti desai, Latest Marathi News

महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत.
Read More
'अजून किलोभर माती खा'; 'बिग बॉस ३'च्या महिला स्पर्धकांवर मेधा घाडे संतापली - Marathi News | 'Eat another kilogram of soil'; Medha Ghade got angry with the female contestants of 'Bigg Boss 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अजून किलोभर माती खा'; 'बिग बॉस ३'च्या महिला स्पर्धकांवर मेधा घाडे संतापली

Bigg boss marathi 3:प्रेक्षकांसोबतच आता सेलिब्रिटींकडूनही या पर्वावर आणि त्यातील स्पर्धकांवर टीकास्त्र डागलं जात आहे. ...

Bigg boss marathi 3: हल्लाबोल! महिला सदस्यांवर कचरा फेकल्यामुळे तृप्ती देसाई ट्रोल - Marathi News | bigg boss marathi 3 bhumata brigade leader trupti desai troll after hallabol task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi 3: हल्लाबोल! महिला सदस्यांवर कचरा फेकल्यामुळे तृप्ती देसाई ट्रोल

Trupti desai : सुरेखा कुडची व सोनाली पाटील या बाईकवर बसल्यानंतर त्यांना उठवण्यासाठी तृप्ती देसाईंनी त्यांच्यावर कचरा, साबणाचं पाणी फेकलं. ...

Bigg Boss Marathi 3: घरातील 'या' स्पर्धकाने एकदा नाही तर तब्बल ४ वेळा खाल्लीय तुरुंगाची हवा - Marathi News | Bigg Boss Marathi 3: this contestant at home should be jailed not once but 4 times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3: घरातील 'या' स्पर्धकाने एकदा नाही तर तब्बल ४ वेळा खाल्लीय तुरुंगाची हवा

बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये सध्या एक अशी स्पर्धक आहे ज्यांना आतापर्यंत चारवेळा अटक झाली आहे. ...

Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी - Marathi News | bigg boss marathi 3 episodes 26 sep Trupti Desai And Shivleela War Begin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी

Bigg boss marathi 3: शिवलिला आणि तृप्ती देसाई यांच्यात पडलेली वादाची ठिणगी किती मोठा पेट घेणार हे आजच्या बिग बॉसच्या चावडीवरच पाहायला मिळणार आहे. ...

Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep:'महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला'; सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना लगावला टोला - Marathi News | Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep: 'Women, Women and the Hunter Number One'; Sonali Patil slammed Trupti Desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 Episodes, 25 Sep:'महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला'; सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना लगावला टोला

बिग बॉसच्या घरात आता सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पहायला मिळाले. ...

फॅशन शोभेल तुला! बिग बॉसच्या घरात पुरुष दिसणार स्त्री वेशात - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 dadus orchestra fashion shobhel tula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन शोभेल तुला! बिग बॉसच्या घरात पुरुष दिसणार स्त्री वेशात

Bigg boss marathi 3: आता घरात आणखी एक मजेशीर टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील पुरुष सदस्य चक्क स्त्री वेशात पाहायला मिळणार आहेत. ...

Big Boss Marathi: “ही आपली शेवटची भेट असेल, तेव्हा वडील ढसाढसा रडले”; तृप्ती देसाईंनी सांगितली ‘ती’ घटना - Marathi News | Big Boss Marathi: when the father burst into tears Trupti Desai reveled incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ही आपली शेवटची भेट असेल, तेव्हा वडील ढसाढसा रडले”; तृप्ती देसाईंनी केला उलगडा

शबरीमाला प्रकरणावरुन मला अनेक धमक्या येत होत्या. जीवे मारण्याचे मेसेज येत होते. तरीही मी केरळमध्ये जाण्यावर ठाम होते. ...