महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत. Read More
तुम्ही राजकारणात आहात, यापुढेही अनेक अडचणी येतील. त्यामुळे महिला नेत्या म्हणून चांगले काम करा. पण ही नाटके तुम्ही थांबवली पाहिजेत असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. ...