शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टीआरपी घोटाळा

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Read more

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरण : क्राइम ब्रँचविरोधात हंसा उच्च न्यायालयात

राष्ट्रीय : टीआरपी प्रणालीकडे लक्ष देण्यासाठी समिती, केंद्राचा निर्णय

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात वाॅव टीव्हीचाही सहभाग, ठाण्यातून आणखी एकाला अटक

मुंबई : ‘रिपब्लिक’चे मालक, चालकही अडकले टीआरपी घोटाळ्यात, टीव्ही पाहण्यासाठी पुरवले पैसे  

क्राइम : TRP Scam: मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या मालकाला दाखवले वॉन्टेड

मुंबई : अर्णब गोस्वामींविरुद्धच्या खटल्यात एका वकिलाची प्रति सुनावणी 'फी फक्त 10 लाख' 

राष्ट्रीय : टीआरपी चौकशी सीबीआयच्या हाती, उत्तर प्रदेश सरकारची शिफारस

क्राइम : टीआरपी घोटाळा प्रकरण: रिपब्लिकसाठी पैसे पुरविणारा हंसाचा माजी कर्मचारी अटकेत

राष्ट्रीय : कृत्रिम बुद्धिमत्तेने टीआरपीची अचूक मोजणी शक्य; आयटी तज्ज्ञांचा दावा

राष्ट्रीय : TRP Scam: पुढील १२ आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित; घोटाळा उघडकीस आल्यानं बार्कचा निर्णय