ट्रोल, मराठी बातम्या FOLLOW Troll, Latest Marathi News
अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, मिर्झा गालिब यांचा एक शेर असून त्यास शायर इरफान यांनी दिलेलं उत्तर असल्याचं अमिताभ यांनी म्हटलंय. ...
जेव्हा वरानं आपल्या लग्नात आपण मंगळसूत्र घालणार असल्याचं म्हटल्यावर सगळ्यांनाच वाटलं होतं आश्चर्य ...
भाजपनं प्रचारासाठी जो व्हिडीओ पोस्ट केला त्यात असलेली महिला कलाकार ही काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम होत्या. ...
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding Photos: संजनासोबतचे दोन 'लय भारी' फोटो बुमराहनं शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केलेत. पण, त्यातला एक फोटो बुमराहला जरा जास्तच 'भारी' पडलाय. ...
Amazon : नेटकऱ्यांनी नव्या आयकॉनची हिटलरच्या मिशांशी तुलना करत केलं होतं ट्रोल ...
पाकिस्तानमधील एका वैमानिकानं UFO पाहिल्याचा दावा केला होता. ...
तिवारी मारहाण प्रकरणी भाजपचा शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप ...
मुलाखतीमध्ये मोदींना दिलखुलास उत्तरे देत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. ...