त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला. ...
दंगलीमुळे सर्वसामान्य गरिब लोकांना फटका बसतो. काही लोकं भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतील. तर पोलीस दलाला मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा ...
महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरु असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केले गेले असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. ...
राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे ...