Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे. Read More
Tripti Dimri : 'ॲनिमल' या चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी चाहत्यांची पहिली पसंती ठरली आहे. तृप्ती डिमरी बोल्ड लूकने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
Trupti Dimri : धडक २ व्यतिरिक्त तृप्ती डिमरी कार्तिक आर्यनसोबत फक्त भूल भुलैया ३ मध्ये दिसणार नाही तर याशिवाय ती लवकरच दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...
'भूलभूलैय्या 3'च्या सेटवरुन मुख्य कलाकारांचे फोटो लीक झाले आहेत. तृप्ती-विद्या-माधुरीचा ग्लॅमरस अंदाज भूरळ पाडणारा आहे. (bhool bhulaiyya 3, madhuri dixit, kartik aryan, vidya balan) ...