लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi, मराठी बातम्या

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
"मला काहीच फरक पडत नाही...", चित्रपटातील बोल्ड भूमिकांबद्दल तृप्ती डिमरीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | bollywood actress tripti dimri breaks silence on playing bold character in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काहीच फरक पडत नाही...", चित्रपटातील बोल्ड भूमिकांबद्दल तृप्ती डिमरीने स्पष्टच सांगितलं

तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ...

'आशिकी ३' मधून तृप्ती डिमरी आऊट? दिग्दर्शक अनुराग बसूंनीच खरं काय ते सांगितलं - Marathi News | director anurag basu revealed tripti dimri out of aashiqui 3 is not true she knows it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशिकी ३' मधून तृप्ती डिमरी आऊट? दिग्दर्शक अनुराग बसूंनीच खरं काय ते सांगितलं

'ॲनिमल' सिनेमामुळे तिची बदललेली प्रतिमा पाहून मेकर्सने हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं. ...

'ॲनिमल' मधील 'त्या' सीनवेळी रडूच येईना! रणबीरने कशी केली मदत? तृप्ती डिमरीचा खुलासा - Marathi News | Animal fame actress tripti dimri talks about how ranbir kapoor helped her in confession scene from film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल' मधील 'त्या' सीनवेळी रडूच येईना! रणबीरने कशी केली मदत? तृप्ती डिमरीचा खुलासा

कोणता होता तो सीन माहितीये का? ...

Aashiqui 3 मधून तृप्ती डिमरीची एक्झिट, कार्तिक आर्यनचा सिनेमा झाला पोस्टपोन - Marathi News | Trupti Dimri exits Aashiqui 3, Kartik Aaryan's film postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aashiqui 3 मधून तृप्ती डिमरीची एक्झिट, कार्तिक आर्यनचा सिनेमा झाला पोस्टपोन

Aashiqui 3 : जेव्हा 'आशिकी ३'ची घोषणा झाली तेव्हा चाहते खूप उत्सुक झाले. मात्र आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याचे समजते आहे. तृप्ती डिमरीही चित्रपटातून बाहेर पडली आहे. ...

तृप्ती डिमरीला अत्यंत आवडणारा पदार्थ 'चेसू ', तो करतात कसा? चला, खाऊन पाहू - Marathi News | Tripti Dimri's favorite dish 'Chesu' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तृप्ती डिमरीला अत्यंत आवडणारा पदार्थ 'चेसू ', तो करतात कसा? चला, खाऊन पाहू

Tripti Dimri's favorite dish 'Chesu' : चला बनवूया तृप्ती डिमरीच्या आवडीचा पहाडी पदार्थ. ...

रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत इंग्लंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय तृप्ती डिमरी, फोटोंंमधून मिळाली हिंट - Marathi News | Trupti Dimri is enjoying a vacation in England with her rumored boyfriend, hints were found in the photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत इंग्लंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय तृप्ती डिमरी, फोटोंंमधून मिळाली हिंट

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील स्टोरीवर इंग्लंड व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. ...

१५ वर्षांनी नाना पाटेकर अन् शाहिद कपूर एकत्र, सोबत तृप्ती डिमरी! नवीन सिनेमा कधी होणार रिलीज? - Marathi News | Nana Patekar Tripti Dimri Shahid Kapoor together for upcoming hindi movie by vishal bharadwaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्षांनी नाना पाटेकर अन् शाहिद कपूर एकत्र, सोबत तृप्ती डिमरी! नवीन सिनेमा कधी होणार रिलीज?

नाना पाटेकर यांच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमात बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते झळकणार आहेत ...

रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली तृप्ती डिमरी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Trupti Dimri spotted with rumored boyfriend, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली तृप्ती डिमरी, व्हिडीओ होतोय व्हायरल

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी नुकतीच कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत स्पॉट झाली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...