शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला

फिल्मी : 'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना

फिल्मी : 'भूलभूलैय्या 3' च्या सेटवरुन मंजुलिकासोबत माधुरीचाही फोटो लीक! लाल साडीत दिसली तृप्ती डिमरी

फिल्मी : सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत 'धडक २'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

फिल्मी : Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच

फिल्मी : Video: २७ वर्षांनी एकत्र आल्या 'निशा' आणि 'पूजा', माधूरी-करिश्माने केला भन्नाट डान्स

फिल्मी : 'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल

फिल्मी : दाऊदला भिडणाऱ्या या अंडवर्ल्डची डॉनची भूमिका साकारणार कार्तिक आर्यन! विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन

फिल्मी : या बॉलिवूड अभिनेत्रीला आदर्श मानते 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी! म्हणाली, बाहेरच्या देशात जाऊन तिथे...