शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : फुल ऑन एंटरटेनर! कसा आहे राजकुमार राव-तृप्ती डिमरीचा ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’?

फिल्मी : माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : खूप रडले, डोकं बधीर झालं..., Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था

फिल्मी : भूरळ घालणारं तृप्ती डिमरीचं सौंदर्य अन् हास्य, नवे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

फिल्मी : लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...

फिल्मी : तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

फिल्मी : आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज

फिल्मी : यशाच्या शिखरावर असतानाच तृप्ती डिमरीने सांगितला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाली, बॉलिवूड सोडून...

फिल्मी : तृप्ती डिमरीने महाभारतातील 'ही' व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर रंगवायची इच्छा केली व्यक्त

फिल्मी : घट्ट बांधलेले दोरे, बंद दरवाजा अन्...; अखेर 'भूल भूलैय्या ३'ची घोषणा, या दिवशी होणार सिनेमा रिलीज