निमित्त होते, तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : केंद्र सरकारने तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी शरियत बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (दि़३१) दुपारी हजारो मुस्लीम महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढून विरोधातील एल्गार पुकारला़ ‘इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही’, या आशयाचे ...
तलाक हा वैवाहिक स्वरुपाची बाब असून ती दिवाणी स्वरुपाची आहे. जर सर्व धर्मीयांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही, मग नव्या विधेयकानुसार मुस्लीम धर्मीयांना तलाक घटस्फोटाबाबत शिक्षेची तरतूद कशासाठी? असा प्रश्नही शरियत बचाव समितीने प्रसिध्दी ...
शहरातील मुस्लीम समाजाने एकत्र येत शरियत बचाव समिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या पदाधिका-यांसोबत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर (गुन्हे), सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...
ट्रिपल तलाक विधेयक हे शरियतच्या विरोधात असून यापुढे अशी आगळिक केली जाऊ नये, असा पवित्रा घेतलेल्या हजारो मुस्लीम स्त्रियांनी आज मंगळवारी दुपारी नागपुरात शांतता रॅली काढून आपला निषेध नोंदवला. ...
शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते. ...