लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिहेरी तलाक

तिहेरी तलाक, मराठी बातम्या

Triple talaq, Latest Marathi News

भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Triple divorce case filed against husband in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

Triple Talaq : तलाकचे मेसेज पाहून हुमाबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ट्रिपल तलाक दिल्याप्रकारणी पती विरोधात तक्रार दिल्या नंतर शांतीनगर पोलोसांनी मो जुनेद अंसारी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीनं मोबाईलवरून दिला तलाक - Marathi News | husband gives talaq to wife on mobile in bhiwandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीनं मोबाईलवरून दिला तलाक

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू ...

मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Husbands handcuffed by police who given triple talaq | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मिळालेल्या माहितीनुसार आझादनगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. ...

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक - Marathi News | madhya prades husband said talaq talaq talakq on whatsapp call case filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

WhatsApp वरून एका पतीने पत्नीला तलाक दिला आहे. पीडित पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे. ...

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार - Marathi News | muslim women tied rakhi to pm modi in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

रक्षाबंधनाच्या वातावरणात या मुस्लीम महिनलांनी "भैया मेरे राखी के बंधन को निभाना" सारखे गाणे गात पंतप्रधान मोदींच्या फोटोला सर्वप्रथम राखी बांधली आणि नंतर त्यांना सांकेतिक पद्धतीने मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड करून आभार मानले.  ...

माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक देणार्‍या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case filed against 5 persons including husband who gave oral tripple talaq wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहेरहून २० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक देणार्‍या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

पती फैजल याने फिर्यादींना विविध कारणावरुन शिवीगाळ करुन मानसिक व शारीरिक छळ केला. ...

समारंभात तोंडी तलाक, पोलिसांनी केला गुन्हा दाखल  - Marathi News | police file a crime against triple talaq | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समारंभात तोंडी तलाक, पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा उच्चारून पतीने तलाक दिल्याची तक्रार अमरावती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी मुस्लिम महिलांसाठीच्या तलाकविरोधी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.  ...

तीन तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Triple talaq : Fir against a man in balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

बाळापूर येथील सलमा परवीन शोएब खा यांचा शोएब खान शकील खान याच्याबरोबर १० मार्च २०१९ रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. ...