लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय - Marathi News | west bengal election 2021 mamata banerjee to take oath as chief minister on 5th may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय

West Bengal Election 2021: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. ...

Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला? - Marathi News | West Bengal Assembly Election 2021: BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा” - Marathi News | west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

West Bengal Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ...

West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले - Marathi News | BJP leader Amit Shah first reaction on the west bengal election results 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे. ...

West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट - Marathi News | west bengal election result 2021 ncp sharad pawar react over nandigram election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

West Bengal Election Result 2021: शरद पवार यांनी ट्विट करत नंदीग्राम येथील प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

West bengal elections 2021: एक से बढकर एक! 'दो मई, दीदी गई'पासून ते 'खेला होबे'पर्यंत; 'या' घोषणांनी दणाणला होता बंगाल - Marathi News | hare krishna hare hare bjp ghare ghare to khela hobe famaous slogan of west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West bengal elections 2021: एक से बढकर एक! 'दो मई, दीदी गई'पासून ते 'खेला होबे'पर्यंत; 'या' घोषणांनी दणाणला होता बंगाल

चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल. ...

West bengal elections 2021 : भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनंही BJPच्या उमेदवारावर मिळवला विजय, अशोक दिंडानं मारली बाजी - Marathi News | West bengal elections 2021 : Cricketer-turned-politician Manoj Tiwary and Ashok Dinda wins the Shibpur constituency in Bengal Assembly elections | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :West bengal elections 2021 : भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनंही BJPच्या उमेदवारावर मिळवला विजय, अशोक दिंडानं मारली बाजी

West Bengal Election Result 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. ...

West bengal elections 2021 : सहाव्या, सातव्या अन् आठव्या टप्प्यात भाजपसोबत 'खेला'; ...म्हणून मतदार शेवटी दीदींकडेच गेला! - Marathi News | Analysis of West Bengal Assembly Elections 2021 BJP And TMC, Mamata Banerjee Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West bengal elections 2021 : सहाव्या, सातव्या अन् आठव्या टप्प्यात भाजपसोबत 'खेला'; ...म्हणून मतदार शेवटी दीदींकडेच गेला!

सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यात ज्या-ज्या मतदार संघात मतदान झाले, तेथील जनता ममतांच्या बाजूने झुकलेली बघायला मिळत आहे. या मतदार संघात ममतांना जवळपास 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. ...