लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
भयंकर! पॉर्न साईटवर अपलोड केला पोलिसाच्या मुलीचा फोटो अन् नंबर; नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप - Marathi News | tmc leaders son accused of uploading pictures of police officers daughter on porn site | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! पॉर्न साईटवर अपलोड केला पोलिसाच्या मुलीचा फोटो अन् नंबर; नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप

Crime News : मुलीच्या वडिलांनी एक पोलीस अधिकारी असून मला न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय होईल असं म्हटलं आहे. ...

Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा - Marathi News | cm mamata banerjee says people have appreciated khela hobe so we will have khela hobe diwas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

Khela Hobe: ‘खेला होबे’चा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. ...

...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा - Marathi News | ... then Mamata Banerjee may have to lose CM post too, alarm bell rings with resignation of Uttarakhand CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

Mamata Banerjee News: तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते. ...

संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी - Marathi News | cm mamata banerjee alleged that governor jagdeep dhankhar is a corrupted man | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी

ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष आणखी शिगेला जाण्याची चिन्हे आहेत. ...

Adani Group: “अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत, हे देशाला जाणून घ्यायचंय” - Marathi News | tmc mahua moitra says that two weeks and we still do not know whose money in adani companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Adani Group: “अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत, हे देशाला जाणून घ्यायचंय”

Adani Group: आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी टीका केली असून, अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत अजून कळलेले नाही, असे म्हटले आहे. ...

CoronaVaccination: बनावट लसीकरणाचा साइड इफेक्ट, TMC खासदार मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली - Marathi News | West Bengal Actress mimi chakraborty ill after taking jab at fake covid 19 vaccine camp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVaccination: बनावट लसीकरणाचा साइड इफेक्ट, TMC खासदार मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

मिमी यांनी ट्विट करत, लस घेतल्याने आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही, असे म्हटले होते. मात्र, लस घेतल्यानंतर 4 दिवसांनी त्या आजारी पडल्या आहेत.  ...

Corona Vaccine : TMC खासदार अडकली फेक लसीकरणाच्या जाळ्यात, स्वत: घेतली लस अन्...; असा झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Corona Vaccine tmc mp mimi chakraborty duped as fake kolkata vaccination camp busted 1 held | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : TMC खासदार अडकली फेक लसीकरणाच्या जाळ्यात, स्वत: घेतली लस अन्...; असा झाला धक्कादायक खुलासा

TMC MP Mimi Chakraborty And Corona Vaccine : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार मिमी चक्रवर्ती बनावट लसीकरणाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. ...

"भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश  - Marathi News | several bjp workers jump ship and join tmc by tonsuring heads in hooghly west bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश 

West Bengal BJP And TMC : हुगळी जिल्ह्यात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना घडली आहे.  ...