अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
बॅनर्जी यांनी आपले भाषण सुरू करताच विरोधकांनी ''मोदी, मोदी'', ''भारत माता की जय'' आणि ''जय श्री राम'' सारख्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या घोषणा ममतांच्या संपूर्ण 40 मिनिटांच्या भाषणापर्यंत सुरूच होत्या. ...
West Bengal Politics: डायमंड हार्बर येथून तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांचे भाचे Abhishek Banerjee यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ...
जैन समाज अहिंसक, शांतीप्रिय : यावेळी आचार्य लोकेशजी यांच्या नेतृत्वात भेट घेण्यासाठी आलेल्या जैन समाजाच्या शिष्टमंडळाला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संबोधित केले. ...
यापूर्वी महुआ मोईत्रा यांनी संसदेत सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा आरोप करत त्यांनी पेगॅसस मुद्द्यावरून सरकारला घेरले. ...