मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती... नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
Trinamool Congress Latest news FOLLOW Trinamool congress, Latest Marathi News अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
Sandeshkhali Row : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवले. ...
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ...
पक्षाचे प्रदेश संयुक्त निमंत्रक समील वळवईकर यांनी स्पष्ट केले आहे. ...
संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
लोकप्रियता पाहून टीएमसीने २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते. ...
तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ...
TMC Mamata Banerjee Opposed One Nation One Election: ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला तृणमूल काँग्रेसने विरोध करत, यात छुपा अजेंडा असल्याचा दावा केला आहे. ...
TMC Mamata Banerjee News: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ज्या भागातून गेली, तेथील एका भागात ममता बॅनर्जी यांनी बैठक घेत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या, असे सांगितले जात आहे. ...