Trinamool Congress Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Trinamool congress, Latest Marathi News
अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते. ...
२००९ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, २००९ व २०१४ साली येथून जिंकून येणारे सुवेंदू अधिकारी व २०१९ मधील विजयी उमेदवार दिब्येंदू अधिकारी आता भाजपच्या गोटात आहेत. यंदा भाजपकडून येथे पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. ...
टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचा नागरिक बनला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ...
Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. ...