हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...
त्र्यंबकेश्वर येथे तिसºया श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र त्यानंतर भाविकांची वर्दळ सुरु झाली. रात्री उशीरापर्यंत आणि उद्या भाविकांच्या संख्येत वाढ होण्याचा ...
तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते. ...
श्रावण मिहन्याच्या नियोजनाच्या पाशर््वभूमीवर दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी आॅगस्ट महिन्यातील पिहल्याच आठवड्यात संपुर्ण श्रावण मिहन्याच्या नियोजनासाठी तहसिलदार कार्यालयात बैठक घेउन श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीच बैठक घेतली होती. त्या ब ...
प्रख्यात अभिनेत्री मनीषा कोईरालाने बुधवारी (दि.२२) दुपारी कुटुंबीयां -समवेत भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. आपल्या आजारपणात आईने केलेल्या नवसपूर्तीसाठी आपण त्र्यंबकेश्वरला आलो असल्याचे तिने सांगितले. ...
त्र्यंबकेश्वर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते. ...