बेरवळ गावात प्रत्येक घराच्या भींतींवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला. सर्व शाळांना शालेय साहित्य वाटप करून एलईडी टीव्ही भेट दिले. ...
भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते. ...
शहरामार्गे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या भेटीला विविध जिल्ह्यांमधून मार्गस्थ होणाºया वारक ºयांच्या दिंडी मार्गात पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अडथळा निर्माण केला. भजन, भक्तिगीते वाजविण्यावर आक्षेप घेत आयुक्तालयासमोरून मार्गस्त होताना ध्वनिक्ष ...
त्र्यंबकेश्वर येथील नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड तहसीलदार महेंद्र पवार यांनी घोषित केली. आरोग्य सभापती माधवी माधवराव भुजंग, बांधकाम सभापती सायली हर्षल शिखरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती - शिल्पा नितीन रामायणे, महिला व बालकल्याण समिती ...
त्र्यंबकेश्वर येथील खंडेराव महाराजांचा बांगरषष्ठी यात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर त्र्यंबककरांना वेध लागतात ते संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे. ...
त्र्यंबकेश्वर येथे सालाबादप्रमाणे बांगरषष्टीनिमित्त खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त अडसरे परिवाराच्या वतीने देवाच्या काठीची गावातून मिरवणूत काढण्यात आली होती. ...