देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावणमासासाठी विशेष नियोजन आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेश करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. या वादावर संबंधित अन्य धर्मीयांकडून पडदा टाकला गेला असतानाच गुरुवारी हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर शहरात येऊन लक्ष वेधले. ...