नाशिक- संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान विस्वस्त मंडळाची मुदत गेल्या सहा महिन्यांपासून संपली असून आजपावेतो कोणतीही अधिसूचना नवीन संचालक निवडीसाठी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निवृत्तीनाथ संस्थानवर नवीन संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे ही एकम ...
त्र्यंबकेश्वर : एखाद्या व्यक्तीची शिक्षणाची जिद्द काही अपरिहार्य कारणामुळे राहुन गेली असेल, पण संधी मिळाल्या नंतर मेहनत कष्ट करण्याची जिद्द असेल तर असा माणूस अशक्य ते शक्य करून दाखवितो. बेझे नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठाचे पिठाधिश्वर हनुमान भक्त महंत ...
त्र्यंबकेश्वर : पारंपारिक भाषा टिकविणे ही आज काळाची गरज आहे. बोलीभाषा टिकविणे व ती जतन करणे ही काळाची गरज असून ग्रामिण भागातील भाषाशैली अखंडपणे जतन करणे महत्वाचे आहे. तसेच आदिवासी भागातील भाषा, कला, कौशल्य आणि त्या भाषेतील रुबाबदार आणि निघणारे वेगवेग ...
वणी : मंदिरे उघडताच तसेच पर्यटन स्थळावरील निर्बंध शिथिल केल्याने भाविक व पर्यटकांची वर्दळ वाढली असून, गडावरील खासगी लॉजिंग व वणीतील हॉटेल हाऊस फुल्ल झाली आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथील मंदिर उघडल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि मंदिरात नारळ, फुले, दूध, अंगारा आदी वस्तू घेऊन जाण्यास बंदी असल्याने फुले, नारळ विक्रेत्यांचे व्यवसाय अद्याप बंदच असल्याने ते व्यावसायिक मात्र अजूनही ग्राहकांच्या प ...
Trimbakeshwar Mandir Nashik : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. ...
दीपावलीनिमित्त बाजारपेठेला झळाळी आली आहे. खरेदीसाठी महिलांसह ग्राहकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असतानादेखील दीपावलीचा उत्साह कमी न होता वाढला आहे. कपडे, किराणा दुकानात गर्दी उसळली आहे. ...