त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी (दि.५) दुपारी सव्वातीनच्या सुमारास पावसाचे वातावरण भरुन सर्वत्र काळवंडून आले. विजांचा कडकडाट व पावसाच्या जोरदार सरी पडत असताना तालुक्यातील चंद्राची मेट येथील रामू रामचंद्र चंद्रे (४०) हा इसम घरी जात असताना अंगावर वीज ...
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर आदी दर्शन सेवा शासनाच्या नियमावलीप्रमाणे उद्या गुरुवार (दि.७) पासून सुरू होणार असल्याने भाविकांसह हंगामी व्यावसायिक सुख ...
त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या पर्यटन विकास विभागामार्फत प्रसाद योजनांची कामे भारतात आठ ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुचवलेल्या प्रमाणे सुरू केली होती. ही कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वताच्या उत्तरेकडील बिल्वतीर्थ हा तलाव व संपूर्ण नीलपर्वताच्या उत्तर बाजूकडील जागा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून या जागेत ट्रस्टच्या वतीने रविवारी (दि. २६) वृक्षारोपण करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या निधनानंतर येथील निरंजन पंचायत आखाड्याच्या विशाल परिसरात स्मशानशांतता पसरली होती. सर्वत्र सन्नाटा पसरला होता. एरवी साधू-महंतांच्या, माणसांच्या कोलाहलाने गजबजलेला या परि ...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजक व पुजारी यांच्यातील गर्भगृहातील वाद थेट त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. यात एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्यावर थेट घंटा फेकून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...