लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिवासी विकास योजना

आदिवासी विकास योजना, मराठी बातम्या

Trible development scheme, Latest Marathi News

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे - Marathi News | Tribal of Chandrapur district will get their rightful houses under 'housing for all' scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केल्या मान्य ...

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | 7 thousand 187 vacant posts of teachers in PESA Region; The issue of education of tribal students is on the agenda | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष; अनुसूचित क्षेत्र उपेक्षित ...

आदिवासी बांधवांच्या ४४० कोटींच्या खावटी कर्जाचा सरकारला विसर; राज्यभरात नाराजीचा सूर - Marathi News | Government forgets about 440 crores debt of tribals; A tone of displeasure across the stat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी बांधवांच्या ४४० कोटींच्या खावटी कर्जाचा सरकारला विसर; राज्यभरात नाराजीचा सूर

११ लाख बांधवांपुढे पेच ...

गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचा शासनाला विसर, २० वर्षापासून काम रखडलेले - Marathi News | Government forgets about Gondwana Cultural Museum, work stalled for 20 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचा शासनाला विसर, २० वर्षापासून काम रखडलेले

गोंडी संस्कृतीचा प्रचार-प्रसार कसा होणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आदिवासींचे साकडे ...

आदिवासींना प्रोत्साहन देणारा ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारीत - Marathi News | 'Tribal Industrial Park' to promote tribals in February | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासींना प्रोत्साहन देणारा ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारीत

Nagpur News स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरात ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होणार आहे. ...

अधिसंख्य पदावरील बोगस कर्मचाऱ्यांना संरक्षण, खऱ्या आदिवासींवर अन्याय; सरकारचा नोंंदवला निषेध - Marathi News | MLA Kiran Lahamte condemns government for protecting bogus tribals in majority posts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिसंख्य पदावरील बोगस कर्मचाऱ्यांना संरक्षण, खऱ्या आदिवासींवर अन्याय; सरकारचा नोंंदवला निषेध

बोगस आणि बेकायदेशीर कर्मचारी यांना संरक्षण देवून राज्यातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या ...

अनुसूचित जमातीच्या ‘त्या’ अधिसंख्य पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Extension of 11 months for majority of posts whose caste certificate of Scheduled; State Government Cabinet decision | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुसूचित जमातीच्या ‘त्या’ अधिसंख्य पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय

आदिवासींमध्ये तीव्र संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली ...

जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकींसाठी राज्य शासनाकडे वेळ नाही; १२ वर्षांत केवळ पाच बैठका - Marathi News | The state government does not have time for tribal advisory council meetings; only five meetings held in 12 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकींसाठी राज्य शासनाकडे वेळ नाही; १२ वर्षांत केवळ पाच बैठका

माहिती अधिकारात वास्तव उघड ...