ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. Read More
रविवारी सकाळी म्हसरूळ बोरगड शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. हे दोघेही डोंगरावर चढल्यानंतर त्यांना माथ्यावर एका भल्यामोठ्या सर्पाने दर्शन दिले. यामुळे दोघेही घाबरले आणि बिथरून सैरावैरा पळाले असता वाट चुकले. ...
उत्तराखंड मधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गियार्रोहणातील जोखीम हि मोठी असते पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते. कोडगाव येथून या ट्रेकची सुरवात झाली. पाठीवर १० किलो विजांचे साहित्य घेऊन ...
चढाईसाठी प्रतिकूल वातावरण, उणे १५ ते २० अंश तापमान, अतिबर्फवृष्टी अशी परिस्थिती असतानाही प्रचंड आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर श्रीकांतने भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी माऊंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवला. हे शिखर सर्वांत लवकर सर करणारा श्रीकांत या वर्ष ...